रविवार दि. 05 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 10:00 वाजता माळी समाजाचा राज्यवापी वधू वर आणि पालक परिचय मेळावा शिंदे स्टील फर्निचर, मोळाचा ओढा, सातारा व VS Matrimony/विवाह स्वप्नपूर्ती यांच्या सयुक्त विदयमाने जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपसण्याच्या एकमेव हेतूने हा मेळावा जिजाई मंगल कार्यालय, फलटण (फरांदवाडी), फलटण, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आयोजित केला आहे.