तिळगुळाची गोडी तशीच असते… पण प्रत्येक पालकाच्या मनात एक न उच्चारलेली इच्छा दाटून बसलेली— आपल्या लेकरांच्या आयुष्यात एक समजून घेणारा, जपून ठेवणारा साथीदार यावा. आकाशात उडणाऱ्या पतंगांकडे पाहताना मनात हळूच येतं— “ही उंची त्यांच्या नशिबातही येवो… त्यांचं भविष्यही असंच उजळू दे.” VS Matrimony – विवाह स्वप्नपूर्ती जिथे मनांची कडी जुळते, आणि स्वप्नांना नवीन छप्पर मिळतं. मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 9011085625 हा नं सेव्ह करा व नाव नोंदणी करण्याअगोदर आपला फोटो व बायोडाटा 9011085625 नं ला पाठवा . 9011085625 नं हा सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
२०२६ | दर्जेदार नाती. परिपूर्ण स्वप्नपूर्ती. रविवार दिनांक 01.02.2026 रात्री 08.00 वाजता माळी समाजाचा, राज्यव्यापी, 116 वा मोफत वधू वर आणि पालक परिचय मेळावा ऑनलाईन पुन्हा आयोजित केला आहे.