Whatsapp No 9011085625 ला आधी फोटो व बायोडाटा पाठविल्याशिवाय Website/Mobile Application ला माहिती भरू नये. 9011085625 हा नं सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि. 31.05.2026 ला सकाळी 10:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी 30 वा वधु वर आणि पालक परिचय मेळावा जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपसण्याच्या एकमेव हेतूने साईदत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा, सातारा येथे आयोजित केला आहे.