Whatsapp No 9011085625 ला आधी फोटो व बायोडाटा पाठविल्याशिवाय Website/Mobile Application ला माहिती भरू नये. 9011085625 हा नं सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि. 19.07.2026 ला रात्री 08.00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी, online , मोफत 125 वा वा वधु वर आणि पालक परिचय मेळाव्या निमित्त चर्चासत्र व 02.08.26 जिजाई मंगल कार्यालय , फलटण येथे वधू वर मेळावा आयोजित केला आहे .