Whatsapp No 9011085625 ला आधी फोटो व बायोडाटा पाठविल्याशिवाय Website/Mobile Application ला माहिती भरू नये. 9011085625 हा नं सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि. 02.08.2026 ला सकाळी 10:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी 31 वा वधु वर आणि पालक परिचय मेळावा जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपा सण्याच्या एकमेव हेतूने जिजाई मंगल कार्यालय, फरांदवाडी, (फलटण), ता. व जिल्हा सातारा फाटा येथे आयोजित केला आहे.