Whatsapp No 9011085625 ला आधी फोटो व बायोडाटा पाठविल्याशिवाय Website/Mobile Application ला माहिती भरू नये. 9011085625 हा नं सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि. 05.09.2026 ला रात्री 08:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी , मोफत 127 वा वधु वर आणि पालक परिचय मेळावा जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपा सण्याच्या एकमेव हेतूने ऑनलाईन आयोजित केला आहे.