Whatsapp No 9011085625 ला आधी फोटो व बायोडाटा पाठविल्याशिवाय Website/Mobile Application ला माहिती भरू नये. 9011085625 हा नं सपोर्ट साठी आहे. 9011085725 वरुन नोटिफिकेशन येतील . Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि.20.09.2026 ला रात्री 08:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी , मोफत 128 वा वधु वर आणि पालक परिचय मेळावा जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपा सण्याच्या एकमेव हेतूने ऑनलाईन आयोजित केला आहे.