प्रथम 9011085625 या Support WhatsApp क्रमांकावर आपला फोटो व बायोडाटा पाठवा. त्यानंतरच Website / Mobile Application वर माहिती भरा. Support व मदतीसाठी: 9011085625 | Notification फक्त 9011085725 या क्रमांकावरून येतील.
रविवार दि.18.10.2026 ला रात्री 08:00 वाजता माळी समाजाचा राज्यव्यापी , मोफत 129 वा वधु वर आणि पालक परिचय मेळावा जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपा सण्याच्या एकमेव हेतूने ऑनलाईन आयोजित केला आहे.