या दिवाळीत हजारो दिवे उजळतील… पण आई-वडिलांच्या मनातील आपल्या मुला-मुलींच्या विवाहाचे स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद, त्या प्रत्येक दिव्यापेक्षाही अधिक प्रकाशमान असेल… त्या सुंदर स्वप्नांच्या पूर्ततेसाठी – विवाह स्वप्नपूर्ती! आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!