रविवार दि. 20.07.2025 ला सकाळी 10:00 वाजता माळी समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींचे गेट टुगेदर शिंदे स्टील फर्निचर, मोळाचा ओढा, सातारा व VS Matrimony/विवाह स्वप्नपूर्ती यांच्या सयुक्त विदयमाने जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपसण्याच्या एकमेव हेतूने हे गेट टुगेदर श्री साईदत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा, सातारा येथे आयोजित केले आहे.