Whatsapp No 9011085625 हा नं सेव्ह करा. 9011085625 नं हा सपोर्ट साठी आहे. 9011085625 या नं वरुन येनारी वेबसाईटची नोटीफीकेशन 9011085 7 2 5 नं वरुन येत आहेत. आपणाला काही अडचण आल्यास 9011085625 नं ला संपर्क करावा. तसेच आमचा ईमेल आयडी vs@vsmatrimony.com यावर सुदधा आपणाला आम्हाला संपर्क करता येईल. वेबसाईट/मोबाईल अॅपला कुठलीही अडचण नाही.
रविवार दि. 05 ऑक्टोबर 2025 ला सकाळी 10:00 वाजता माळी समाजाचा राज्यवापी वधू वर आणि पालक परिचय मेळावा शिंदे स्टील फर्निचर, मोळाचा ओढा, सातारा व VS Matrimony/विवाह स्वप्नपूर्ती यांच्या सयुक्त विदयमाने जबाबदारीची सामाजिक बांधालकी जोपसण्याच्या एकमेव हेतूने हा मेळावा जिजाई मंगल कार्यालय, फलटण (फरांदवाडी), फलटण, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे आयोजित केला आहे.