9011085625 हा नं सेव्ह करा व नाव नोंदणी करण्याअगोदर आपला फोटो व बायोडाटा 9011085625 नं ला पाठवा . 9011085625 नं हा सपोर्ट साठी आहे. Website/Mobile Application ला कुठलीही अडचण नाही.
रविवार दिनांक 16.11.2025 रात्री 08.00 वाजता माळी समाजाचा, राज्यव्यापी, 114 वा मोफत वधू वर आणि पालक परिचय मेळावा ऑनलाईन आयोजित केला आहे व 30 November 2025 ला सकाळी 10.00 वाजता नायगाव येथे ऑफलाईन मेळावा आयोजित केला आहे. आजच संपर्क करा.